आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार : कर्कपासून मीनपर्यंत या चार राशीच्या लोकांनी राहावे सांभाळून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी मिथुन राशीतील चंद्रावर शनीची दृष्टी असल्यामुळे चार (कर्क, वृश्चिक, मकर मीन)राशीच्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. नोकरी आणि बिझनेसमध्ये काहीही नवीन करू नये. मोठे निर्णय लांबणीवर टाकावेत. उधार पैसे घेऊ नये. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा तर शिल्लक चार राशींसाठी उत्तम राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...
बातम्या आणखी आहेत...