आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारी राजयोग : कोणत्या राशीला कसा फायदा होणार या शुभ योगाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8 मे, सोमवारी कन्या राशीमध्ये गुरु-चंद्राच्या जोडीमुळे राजयोग जुळून येत आहे. हा योग जवळपास दिवसभर राहील. यामुळे अडचणीतील लोकांना काहीसा अराम मिळेल. अडकलेला पैसा परत मिळण्याचे योग जुळून येत आहेत. या शुभ योगात करण्यात आलेल्या खरेदी आणि आर्थिक व्यवहारामुळे फायदा होऊ शकतो. कामे वेळेवर पूर्ण होतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी आजचा शुभ योग कसा राहील...
बातम्या आणखी आहेत...