आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजयोग : 9 राशींना होईल फायदा, पैशांच्या बाबतीत राहतील लकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्या राशीमध्ये गुरु-चंद्र असल्यामुळे सोमवार राजयोग जुळून येत आहे. या शुभ योगाचा प्रभाव 12 पैकी 9 राशीच्या लोकांसाठी खास राहील. राजयोगामुळे नोकरी करणाऱ्या लोकांना धनलाभ होईल. अडचणीतील लोकांना काहीसा दिलासा मिळेल. आज केलेल्या कामाचा भविष्यात फायदा होईल. बिझनेसमध्ये एक्स्ट्रॉ इन्कम होईल. आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडतील. इतर तीन राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील राजयोगाचा प्रभाव....
बातम्या आणखी आहेत...