आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monday Rashibhavishya Of Shubh Yog Astrology Moon Zodiac And Planets Position

सोमवार : आज जुळून येत आहे लक्ष्मी योग, वाचा तुमच्या राशीवरील प्रभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज चंद्र मिथुन राशीत आहे. चंद्राच्या समोर धनु राशीत मंगळ आहे. चंद्र आणि मंगळ ग्रहाच्य दृष्टी संबंधामुळे आज लक्ष्मी योग जुळून येत आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने धनलाभ होऊ शकतो. हा योग आज दिवसभर राहील.

या व्यतिरिक्त आज चंद्र संध्याकाळी चार वाजेपर्यंत मृगशिरा नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामध्ये चंद्र आनंद नावाचा शुभ योग तयार करेल. हा योग सर्व राशींसाठी कोणत्या न कोणत्या प्रकारे शुभफळ देणारा राहील. आज तूळ राशीचा सूर्य आणि मिथुन राशीच्या चंद्राच्या स्थितीमुळे सिद्धी नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच्या शुभ योगाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील....
आजची ग्रहस्थिती
सूर्य - तूळ राशीमध्ये
चंद्र - मिथुन राशीमध्ये
मंगळ - धनु राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - तूळ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)