आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रावर शनीची वक्रदृष्टी, या 6 राशीच्या लोकांनी राहावे सांभाळून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकर राशीतील चंद्रावर शनीची वक्रदृष्टी असल्यामुळे मिथुन, सिंह, तूळ आणि कुंभसोबतच धनु आणि कर्क राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे. उत्तराषाढा नक्षत्रामुळे मृत्यू योगही जुळून येत असल्यामुळे पैसा बुडण्याची आणि वाद होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि बिझनेसमध्ये चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात . काम वेळेवर पूर्ण होणार नाही. या व्यतिरिक्त इतर 6 राशींवर अशुभ योगाचा प्रभाव कमी असल्यामुळे दिवस चांगला राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...