आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monday 11 January 2016 Daily Horoscope In Marathi

सिद्धी योग जुळून आल्यामुळे किती लोकांसाठी खास राहील सोमवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी श्रवण नक्षत्र असल्यामुळे सिद्धी योग जुळून येत आहे. या योगामध्ये करण्यात आलेल्या कामाचा विशेष लाभ प्राप्त होतो. बिझनेसमधील मोठे व्यवहार, एग्रीमेंट या योगामध्ये करणे शुभ मानले जाते. या योगामध्ये करण्यात आलेले कार्य नोकरी करणाऱ्या लोकांसाठी प्रगती करून देणारे राहतात. इतर ग्रहाच्या स्थितीनुसार या योगाचा फायदा काही राशीच्या लोकांना कमी होऊ शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...