आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 राशींवर राहील अशुभ योगाचा प्रभाव, काहीसा असा राहील सोमवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी जुळून येत असलेला शनी-चंद्राचा अशुभ योग वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी ठीक नाही. याच्या प्रभावाने पैशांमुळे वाद होईल. दिवसभर कोणत्या न कोणत्या प्रकारचे टेन्शन राहील. नोकरी, बिझनेस, लव्ह लाईफ आणि करिअर सहित इतर कामामध्ये महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. शनी-चंद्राच्या विष योगामुळे मूड ऑफ राहू शकतो. अशाप्रकारे 12 पैकी 6 राशीच्या लोकासांठी अशुभ तर इतर लोकांसाठी शुभ राहील सोमवार.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, राशीनुसार कसा राहील सोमवार...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...