आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 शुभ आणि 1 अशुभ योग, 12 राशींसाठी काहीसा असा राहील सोमवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग तयार होत आहे. यामुळे मेष, कर्क, मिथुन, सिंह, कन्या, धनु आणि कुंभ राशीचे लोक वादामध्ये अडकू शकतात. या व्यतिरिक्त व्यर्थ खर्चही होऊ शकतो. वेळही वाया जाऊ शकतो. या व्यतिरिक्त सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे शोभन नावाचा योगही जुळून येत आहे. याचा शुभ प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडेल. यामुळे अपूर्ण राहिलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. लोकांचे सहकार्य मिळेल. अशाप्रकारे सोमवार संमिश्र फळ देणारा दिवस राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहील....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...