आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपूर्ण कामे पूर्ण होतील, या 7 राशीच्या लोकांसाठी खास राहील सोमवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेष, सिंह, तूळ, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकासांठी सोमवार फायदा करून देणारा दिवस राहील. या सात राशीचे लोक प्रॉपर्टी, नोकरी, बिझनेस आणि लव्ह लाइफशी संबंधित अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यशस्वी होतील. या लोकांचा अडकलेला पैसा मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता वाढेल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
बातम्या आणखी आहेत...