आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monday Moon Astrology Zodiac Rashifal Of Ashubh Yog And Planets Position

सोमवार : आज कोणासाठी ठीक नाही सूर्य-चंद्राची स्थिती, वाचा राशिभविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सूर्य आणि चंद्र दोन्ही ग्रह अशुभ योग तयार करत आहेत. सूर्य ग्रहाने रास बदलली असून वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. सूर्य आणि शनि शत्रू ग्रह असल्यामुळे ही स्थिती काही राशींवर अशुभ प्रभाव टाकत आहे. सूर्य आणि शनीच्या स्थितीमुळे वाद, अपघात होण्याची शक्यता राहते.

या व्यतिरिक्त आज चंद्र ग्रहसुद्धा दुपारी 12 वाजता रास बदलून कन्या राशीत प्रवेश करेल. कन्या राशीमध्ये पूर्वीपासूनच राहू ग्रह स्थित आहे. राहुसोबत चंद्र ग्रह असल्यास ग्रहण योग तयार होतो. या योगाच्या अशुभ प्रभावाने मानसिक तणाव वाढू शकतो. या दोन्ही प्रमुख ग्रहांच्या अशुभ स्थितीमुळे आज काही राशीच्या लोकांनी सावध राहावे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्या राशीसाठी कशी राहील...

जाणून घ्या, आजची संपूर्ण ग्रहस्थिती
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - सिंह राशीमध्ये. दुपारनंतर कन्या राशीमध्ये
मंगळ - धनु राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - वृश्चिक राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)