आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही तणावात राहाल की आनंदात, राशीनुसार असा राहील सोमवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी जुळून येत असलेल्या राक्षस आणि व्यतिपात योगाचा अशुभ प्रभाव प्रत्येक राशीवर राहील. या योगाच्या प्रभावाने अनेकांना धनहानी, व्यर्थ खर्च, वादाला सामोरे जावे लागू शकते. जखम आणि अपघात होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त काही राशीच्या लोकांचा वेळ व्यर्थ कामामध्ये वाया जाऊ शकतो. अशुभ योगामुळे मोठे निर्णय आणि गुंतवणुकीपासून दूर राहा. नोकरदार आणि दलालीचे काम करणाऱ्या लोकांनीसुद्धा सावध राहावे. शुभ ग्रहांची स्थिती काही राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारी ठरेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहील...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...