ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे शनिवारी पद्म आणि हर्षण नावाचे दोन योग जुळून येत आहेत. याच्या प्रभावाने अडकलेला पैसा आणि कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. अशाप्रकारे आठवड्याची सुरुवात प्रत्येकासाठी खास राहू शकते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...