आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : तुमच्यासाठी असा राहील आठवड्यातील पहिला दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवार, 20 जूनची सुरुवात ज्येष्ठा नक्षत्राने होत आहे. सकाळी सहा वाजून 12 मिनिटानंतर मूळ नक्षत्र सुरु होईल. आज सूर्य मिथुन राशीमध्ये, चंद्र धनु राशीमध्ये, मंगळ तूळ राशीमध्ये वक्री, बुध वृषभ राशीमध्ये, शुक्र मिथुन राशीमध्ये, शनि वृश्चिक राशीमध्ये राहील. या ग्रहस्थितीमुळे तुमची आठवड्याची सुरुवात कशी राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...