Home »Jeevan Mantra »Jyotish» Monday 20 March 2017 Free Daily Horoscope In Marathi

शनी-चंद्र एकाच राशीत : काहीसा असा राहील तुमच्यासाठी सोमवार

जीवनमंत्र डेस्क | Mar 20, 2017, 07:45 AM IST

सोमवारी शनी आणि चंद्र धनु राशीमध्ये सोबत असल्यामुळे 12 पैकी पाच राशीच्या लोकांनी संभाळून राहावे. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांनी जास्त रिस्क घेऊ नये. वाद आणि व्यर्थ खर्च वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांवर शनी-चंद्राच्या विष योगाचा प्रभाव काहीसा कमी राहील. यामुळे या लोकांसाठी दिवस चांगला राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

Next Article

Recommended