आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोमवार : रिस्क घेऊ नका, अनामिक भीती आणि अपूर्ण राहतील काही कामे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे शूल नावाचा योग जुळून येत आहे. या योगामध्ये जोखमीचे काम केल्यास नुकसान होऊ शकते. यासोबतच राहू-केतूचा चंद्रावर प्रभाव असल्यामुळे ग्रहण योगाचा प्रभाव राहील. याच्या प्रभावाने अनामिक भीती आणि तणाव राहू शकतो. व्यर्थ कामामध्ये वेळ वाया जाऊ शकतो. ठरवलेली कामे अपूर्ण राहिल्यामुळे लोकांचा मूड खराब होऊ शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, सोमवारचे संपूर्ण राशिभविष्य...
बातम्या आणखी आहेत...