आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोमवार : कोणकोणत्या राशीच्या फेव्हरमध्ये आहे दिवस, कोणाला मिळणार सक्सेस ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
22 ऑगस्टला सोमवारी श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्थी आणि पंचमी तिथीचा योग आहे. आजच्या दिवशी सूर्योदय रेवती नक्षत्रामध्ये होत आहे. सोमवार आणि रेवती नक्षत्राच्या योगाने मातंग नावाचा शुभ योग दिवसभर राहील. याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येईल. रात्री 8 वाजता चंद्र राशी परिवर्तन करून मेष राशीत प्रवेश करेल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील सोमवार....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...