आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

सोमवार राशिभविष्य : धनु राशीमध्ये चार ग्रह, तुमच्यासाठी शुभ की अशुभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज दिवसभर चंद्र धनु राशीच्या मूळ नक्षत्रामध्ये राहील. मूळ नक्षत्रासोबत चंद्र लुम्बक नावाचा अशुभ योग तयार करत आहे. हा अशुभ योग धनु राशीच्या लोकांना त्रासदायक ठरू शकतो तसेच इतर राशींवरही या योगाचा प्रभाव राहील.

आज धनु राशीमध्ये सूर्य, चंद्र, शुक्र आणि बुध हे चारही ग्रह एकत्र आहेत. चंद्र आणि बुध एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत तर शुक्र सूर्य आणि चंद्राचा शत्रू ग्रह आहे. धनु राशीतील चारही ग्रहांचे शत्रुत्व आणि मित्रत्व काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरू शकते. आज धनु राशीतील चार ग्रह वृषभ राशीच्या लोकांना वादामध्ये अडकवू शकतात. वृश्चिक, तूळ आणि कन्या राशीच्या लोकांना आजच्या ग्रहस्थितीचा लाभ होऊ शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आठवड्यातील पहिला दिवस कोणासाठी कसा राहील...

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)