आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार : दोन अशुभ योग, कामामध्ये मन लागणार नाही, अडकेल पैसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे अतिगंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने चुकीची गुंतवणूक होऊन पैसा अडकू शकतो. मघा नक्षत्र असल्यामुळे ध्वांक्ष नावाचा आणखी एक जुळून येत आहे. याच्या प्रभावाने कामामध्ये मन लागत नाही. वाद होऊ शकतात. या व्यतिरिक्त सिंह राशीतील चंद्र राहू-केतूने पिडीत राहील. चंद्राच्या अशुभ प्रभावाने अनामिक भीती राहील आणि चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...