आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीभविष्य: कामामध्ये मन लागेल, इनकम वाढेल आणि त्रस्त लोकांना आराम मिळेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी चंद्र स्वतःच्या राशीत राहील. यामुळे शुभ आणि सौम्य नावाचे योग जुळून येत आहेत. या योगाच्या शुभ प्रभावामुळे कामातील अडथळे दूर होतील. धनलाभासोबतच नशिबाची साथ मिळेल. त्रस्त लोकांना काहीसा आराम मिळेल. या व्यतिरिक्त काही राशींवर शुभ योगाचा प्रभाव कमी असल्यामुळे त्यांच्यासाठी दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...