आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 एप्रिलला 2 शुभ योग, कॉन्फिडन्ससोबतच वाढेल पैसासुद्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी 2 शुभ योग जुळून येत असल्यामुळे काही लोकांचा कॉन्फिडंस आणि बचत वाढेल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील दिवस. फिल्ड आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी ग्रहांची मदत मिळेल आणि काही लोक लकी ठरतील. सोमवारी अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे मानस आणि पद्म नावाचे 2 शुभ योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त शनिसोबत नीच राशीमध्ये चंद्र असल्यामुळे काही लोक त्रस्त राहतील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...