आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 शुभ योग : जाणून घ्या, कोणाला होणार धनलाभ, कोण राहील लकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे धाता योग जुळून येत आहे. यासोबतच चंद्र-मंगळाचा लक्ष्मी योगही जुळून येत आहे. या 2 शुभ योगामुळे काही राशीच्या लोकांना धनलाभ होईल. यामधील काही लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील. इतर राशींवर ग्रह-स्थितीचा प्रभाव कमी राहील. ज्यामुळे धावपळ, व्यर्थ खर्च, तणाव यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...