आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभ राशीमध्ये 4 ग्रह, या 8 राशींसाठी काहीसा असा राहील ग्रहण योग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी कुंभ राशीमध्ये सूर्य, चंद्र आणि बुध ग्रहासोबत केतू असल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. या अशुभ योगाचा आठ राशींवर वाईट प्रभाव पडेल. याच्या प्रभावाने वाद आणि धनहानी होऊ शकते. कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. आर्थिक व्यवहारामध्ये तोटा होऊ शकतो. पैसे अडकू शकतात. या व्यतिरिक्त इतर चार राशीवर या योगाचा अशुभ प्रभाव काहीसा कमी असेल. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी सोमवार कसा राहील...
बातम्या आणखी आहेत...