आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार : काही लोकांसाठी चांगला दिवस तर काहींनी राहावे सावध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे सौभाग्य योग जुळून येत आहेत. याच्या प्रभावाने काम वेळेवर पूर्ण होईल. अडकलेला पैसासुद्धा मिळेल. मूड चांगला राहील. सहकाऱ्यांची वेळेवर मदत मिळेल. या व्यतिरिक्त उत्तराभाद्रपद नक्षत्र गद नावाचा अशुभ योगही तयार करत आहे. यामुळे वाद, टेन्शन, नुकसान आणि कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. एक शुभ आणि एक अशुभ योग असल्यामुळे सोमवार संमिश्र फळ देणारा राहू शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, काय लिहिले आहे तुमच्या राशीत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...