आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैशांची चिंता दूर होईल, वाचा किती राशींसाठी लकी राहील सोमवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकासांठी सोमवार खास राहील. या लोकांना बिझनेस आणि नोकरीत नशिबाची साथ मिळेल तसेच फायदा होईल. अडकलेला पैसा मिळेल. जमा पैसे आणि सेव्हिंगच्या बाबतीत काही लोकांची चिंता दूर होईल. मड चांगला राहील. या व्यतिरिक्त अतिगंड नावाचा योग जुळून येत असल्यामुळे मेष, कर्क, सिंह आणि मकर राशीच्या लोकांना तणावाला सामोरे जावे लागू शकते. अशाप्रकारे दिवस काहीसांठी शुभ तर काहींसाठी संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...