आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारी पुनर्वसू नक्षत्र, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा योग...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे ध्वांक्ष नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने व्यर्थ कामामध्ये वेळ आणि पैसा खर्च होऊ शकतो. नोकरी आणि बिझनेसमध्ये तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. 12 पैकी चार राशीच्या लोकांवर या योगाचा प्रभाव जास्त प्रमाणात राहील. या व्यतिरिक्त सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. 8 राशीच्या लोकांसाठी हा योग शुभफळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार....
बातम्या आणखी आहेत...