आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोमवार : एकाच राशीत 4 ग्रह, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूर्य-चंद्रासोबतच बुद्ध आणि शुक्रसुद्धा सोमवारी मिथुन राहतील. 4 ग्रहांची ही स्थिती काही राशीच्या लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरेल. याच्या शुभ प्रभावाने अचानक काम सुरू होतील आणि अनपेक्षित धनलाभही होईल. लोकांची मदत मिळेल. या 4 ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे कामात मन लागणार नाही, व्यर्थ खर्च वाढेल आणि काही लोकांचा वेळ वाया जाईल. चिडचिड होईल तसेच वादाचे योग्य जुळून येतील. अशाप्रकारे सोमवार संमिश्र फळ देणारा ठेऊ शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...