आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणाला मिळणार स्त्री सुख, जाणून घ्या कोणत्या 6 राशींसाठी चांगला आहे दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिथुन, सिंह, तूळ, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना धनलाभ होईल. यामधील काही लोकांची लव्ह लाईफ चांगली राहील आणि स्त्री सुख मिळेल. नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळेल आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना फायदा होईल. ग्रह स्थिती फेव्हरमध्ये राहील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. हस्त नक्षत्र असल्यामुळे मुद्गर योग जुळून येत आहे. यामुळे काही लोक त्रस्त राहतील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, सोमवार कोणत्या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील आणि कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...