आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी, घर आणि पैशांची समस्या होईल नष्ट, चांगली राहील लव्ह लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी इंद्र योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ आणि फायद्याचा राहील. धनलाभ होईल. नोकरीत प्रगती होईल. कर्जातून मुक्ती मिळेल. घर आणि प्रॉपर्टीशी संबंधित महत्त्वपूर्ण व्यवहारात नशिबाची साथ मिळेल. याच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांची लव्ह लाइफही चांगली राहील. चंद्र उच्च राशीत असण्यासोबतच रोहिणी आणि मृगशिरा नक्षत्रामध्ये राहील. यामुळे प्रवर्ध आणि आनंद नावाचे शुभ योग जुळून येतील. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
बातम्या आणखी आहेत...