आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार : करिअर आणि लव्ह लाइफ दोन्ही गोष्टींसाठी चांगला आहे दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रह आणि नक्षत्राच्या उत्तम स्थितीमुळे शुभ आणि शिवा नावाचे दोन योग जुळून येत आहेत. सर्व राशींवर कोणत्या न कोणत्या प्रकारे या योगांचा शुभ प्रभाव राहील. काही लोकांच्या लव्ह लाइफसाठी दिवस खास राहील तर काहींना यश मिळू शकते. या शुभ योगाच्या प्रभावाने त्रस्त लोकांना आराम मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...