आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही राशींच्या लोकांना राहील टेन्शन, तर काहींसाठी धनलाभ करून देणारा दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी चित्रा नक्षत्र असल्यामुळे मुद्गर नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या व्यतिरिक्त सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे जुळून येत असलेल्या साध्य योगामुळे काही राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. अशाप्रकारे सोमवारी एक शुभ आणि एक अशुभ योग जुळून येत असल्यामुळे दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी शुभ आणि कोणत्या राशीसाठी अशुभ राहील....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...