आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार : कुंभ राशीत चंद्र, जाणून घ्या 12 राशींसाठी कसा असेल दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी कुंभ राशीत चंद्र राहणार असल्याने एक चांगला योग तयार होत आहे. घनिष्ठा नक्षत्रात चंद्र असल्याने शुभ नावाचा योग दिवसभर असणार आहे. या योगाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. यापूर्वी चंद्र मकर राशीत होता. मकर राशीत असल्याने चंद्रावर शनिची वक्रदृष्टी पडत होती. त्यामुळे अनेक लोकांना तणाव आणि नुकसानही झाले. आता चंद्र कुंभ राशीत अाल्याने लोकांचा त्रास कमी होऊ शकतो. कोणत्या राशींसाठी सोमवार कसा असेल हे जाणून घ्या राशीफळाद्वारे.

सोमवारची ग्रहस्थिती
सूर्य- वृषभ
चंद्र- कुंभ
मंगळ- वृषभ
बुध- वृषभ
गुरु- कर्क
शुक्र- कर्क
शनि- वृश्चिक
राहू- कन्या
केतू- मीन

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या 12 राशींचे सविस्तर राशीफळ...
बातम्या आणखी आहेत...