आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, आजच्या शुभ योगांचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज चंद्र धनु राशीत असेल तसेच चंद्रावर गुरूची दृष्टी राहील. गुरु आणि चंद्र राजयोग तयार करणारे ग्रह आहेत. चंद्रावर गुरूची पूर्ण दृष्टी असल्यास शुभफळ प्राप्त होतात. गुरु आणि चंद्र समोरासमोर असल्यास जातकाला धनलाभ होतो आणि प्रसिद्धी मिळते. गुरु-चंद्राच्या या योगाला गजकेसरी योग म्हणतात. या योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांची अपूर्ण कामे पूर्ण होतील. या व्यतिरिक्त आज दुपारपर्यंत चंद्र मूळ नक्षत्रामध्ये असल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग तयार होईल. दुपारनंतर पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये आल्यामुळे शुभ नावाचा आणखी एक शुभ योग तयार होईल. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच्या शुभ योगांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...