आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

26 जानेवारी राशिफळ: जाणून घ्या, कसा असेल तुमचा सोमवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैनः सोमवारी चंद्र रेवती नक्षत्रात असतो त्यामुळे मातंग नावाचा शुभ योग तयार होतो. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ तसेच सुखसमृध्दीत वाढ होते. या शुभ योगामुळे आज काही लोकांचे बर्‍याच दिवसांपासून अडकलेले पैसे मिळू शकतात आणि सुखही वाढू शकते. याशिवाय आज सुर्य आणि चंद्राच्या स्थितीवरून साध्य नावाचा शुभयोग बनतो. या शुभ योगामुळे तुमचे अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतील. या शुभ योगाच्या प्रभावाने फार पुर्वी केलेले नियोजन आज यशस्वी होऊ शकते. तसेच पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ आज तुम्हाला मिळू शकतो. जाणून घ्या, कसा असेल तुमचा सोमवार.