आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

सोमवार राशिभविष्‍य: चंद्रावर शनिची वक्रदृष्‍टी, असा राहिल तुमचा आजचा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिच्‍या रशिमध्‍ये चंद्राने प्रवेश केल्‍यामुळे चद्रांवर शनिची वक्रदृष्‍टी राहाणार आहे. मकर राशित चंद्राने प्रवेश केल्‍यामुळे आणि शनिच्‍या वक्रदृष्‍टीमुळे आजचा सोमवार काही लोकांसाठी लाभदायक तर काही लोकांसाठी त्रासदायक राहणार आहे. आजच्‍या सोमवारी श्रवण नक्षेत्र असल्‍यामुळे सिद्धी योग जुळून आला आहे. शनिच्‍या प्रभावामुळे अनेक लोकांना अचानक प्रवास करण्‍याची वेळ येऊ शकते.
सोमरवाची ग्रह स्थिती-
सूर्य- मीन
चंद्र- मकर
मंगळ - मेष
बुध- मेष
गुरु- कर्क
शुक्र- शुक्र
शनि- वृश्चिक
राहु- कन्या
केतु- मीन
आजचा दिवस तुमच्‍यासाठी कसा आहे, जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...