आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज सर्वच राशींसाठी दोन शुभ योगांची पर्वणी, वाचा राशीभविष्य...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी दुपारी चंद्र धनु राशीत प्रवेश करणार आहे. धनु राशीत आधीच मंगळ असल्याने चंद्रमा आणि मंगळची युती होणार आहे. चंद्र आणि मंगळ एकाच राशीत असल्याने लक्ष्मी योग तयार होत आहे. त्याशिवाय चंद्र आणि मंगळ एकमेकांना पाहत असतील तरीही लक्ष्मी योग तयार होतो. काही तज्ज्ञांच्या मते चंद्रावर मंगळाची नजर असेल तरीही लक्ष्मी योग तयार होतो. आज हा योग तयार झाला आहे. या योगाच्या शुभ प्रभावामुले काही राशींच्या लोकांना अचानक धन लाभाचा योग तयार झाला आहे.
त्याशिवाय सोमवारी दुपारी एकच्या सुमारास चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात राहणार आहे. तर पद्म नावाचा एक आणि धन लाभ होणारा योग तयार होईल. त्यानंतर चंद्रमा मूळ नक्षत्रात आल्यानंतर लुम्बक नावाचा शुभ योग तयार होईल. हे दोन्ही शुभ योग जवळपास प्रत्येक राशीसाठी लाभदायक असतील.
आजची शुभ ग्रह स्थिती
सूर्य - वृश्चिक राशीत
चंद्र - धनु राशीत
मंगळ - धनु राशीत
बुध - तुळ राशीत
गुरू - कर्क राशीत
शुक्र - वृश्चिक राशीत
शनि - वृश्चिक राशीत
राहू - कन्या राशीत
केतू - मीन राशीत

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या सर्व राशींचे राशी भविष्य...