आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 ते 30 एप्रिलपर्यंची वेळ, तुमच्यासाठी शुभ आहे का अशुभ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृश्चिक राशीमध्ये शनि आणि मंगळची जोडी जुळाल्यामुळे 30 एप्रिलपर्यंत काही लोकांना नोकरीत बढती आणि फायदा होईल. प्रॉपर्टी आणि लोन संबंधीत कामातील अडचणी दूर होतील. 17 एप्रिलपासून मंगळची चाल वक्र होईल. ज्याचा अशुभ प्रभाव काही राशींवर पडणार आहे. शुक्र आणि बुधच्या प्रभावामुळे मोठी आणि फायदेशीर गुंतवणूक होईल. तर काही लोकांना बिझनेसमध्ये नुकसान होऊ शकते. या महिन्यात सूर्य आणि शुक्रसुध्दा राशी बदलतील.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा राशीनुसार कशी राहिल 15 ते 30 एप्रिलपर्यंतची वेळ...