आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 राशीच्या लोकांसाठी ठीक नाही ऑगस्ट महिना, यामध्ये तुम्ही तर नाही ना...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑगस्ट महिन्यात 5 खास ग्रह (सूर्य, बुध, गुरु, शुक्र आणि शनी) रास बदलत असल्यामुळे सिंह, वृश्चिक, धनु आणि कुंभ राशीच्या लोकासांठी येणारे काळ संमिश्र फळ देणारा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर राशींवर ग्रहांचा शुभ प्रभाव राहील. ज्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती ठीक नाही त्यांनी या महिन्यात हलगर्जीपणा, आळस आणि देण्या-घेण्याच्या व्यवहारापासून दूर राहावे. मोठ्या आणि महत्त्वाच्या कामासाठी व्यर्थ रिक्स घेऊ नये. या व्यतिरिक्त इतरही गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा महिना...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...