आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिन्यात आहे ग्रहण, दिवाळी आणि दसरा, वाचा 31 दिवसांचे राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सण-उत्सवांनी भरलेला हा महिना काही राशीच्या लोकांसाठी शुभ आणि धनलाभ करून देणारा राहील. या महिन्यात काही लोकांना अचानक धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहेत. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सण सुरु होतील. महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये म्हणजे 3 ऑक्टोबरला दसरा. दसर्‍याच्या चार दिवसांनतर कोजागिरी पौर्णिमा आणि लगेच चंद्रग्रहण योग जुळून आला आहे. हा योग खूप वर्षानंतर जुळून आला आहे. कोजागिरी पौर्णिमेला ग्रहण योग जुळून आल्यामुळे सर्व राशींवर ग्रहस्थितीनुसार चांगला वाईट प्रभाव राहील. यानंतर 21, 22, आणि 23 तारखेला क्रमशः धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि दिवाळीचा मोठा सण आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि तारखेनुसार वाचा ग्रहण योगासोबत सणांचा हा महिना कोणत्या राशीसाठी कसा राहील.....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)