आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathi Horoscope Of February Monthly Grah Dasha Fal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेब्रुवारी राशिभविष्य : जाणून घ्या, या महिन्यात कशी राहील तुमची ग्रहदशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या महिन्यात सूर्य आणि मंगळ एकाच दिवशी रास बदलत आहेत. 13 तारखेला सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत येईल. याच दिवशी मंगळ ग्रहसुद्धा कुंभ राशीतून मीन राशीत जाईल. कर्क आणि मेष राशीसाठी सूर्य अशुभ राहील. धनु, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळ अशुभ राहील. 12 तारखेला बुध आपली चाल बदलेल. मागील महिन्यात 22 तारखेला बुध वक्री झाला होता. आता 12 तारखेपासून बुध मार्गी होईल.

या महिन्यात प्रेम कारक गह शुक्र 'व्हॅलेंटाइन डे'च्या दुसर्‍या दिवसापासून उच्च राशीत जाईल. मीन राशीतील शुक्र मीन, कन्या आणि इतर राशींसाठी कोणत्या न कोणत्या प्रकारे शुभ राहील. शुक्र स्वतःच्या उच्च राशीत म्हणजे मीन राशीत जाईल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा बारा राशींचे शुभ-अशुभ फळ, कोणासाठी कसा राहील फेब्रुवारी महिना...