आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मे महिन्याचे राशिभविष्य : 2 ग्रह राहणार वक्री, 3 ग्रह बदलणार रास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या महिन्यात सूर्य, मंगळ आणि शुक्र रास बदलतील. सूर्य आणि मंगळ वृषभ राशीत जातील. शुक्र मिथुन आणि कर्क राशीमध्ये राहील. या महिन्यात बुध वृषभ राशीमध्ये राहील. 19 तारखेपासून बुध वक्री होईल. चंद्र प्रत्येक अडीच दिवसांनी रास बदलेल. या व्यतिरिक्त शनि पूर्वीपासूनच वक्री म्हणजे तिरक्या चालीने चालत असून या महिन्यातही वक्रीच राहील.

या ग्रहस्थितीमुळे काही लोकांना लाभ होऊ शकतो तर काही लोक चिंतेत राहतील. सूर्याच्या रास परिवर्तनामुळे काही लोकांना नोकरीत पदोन्नती मिळू शकते. अचानक धनलाभही होऊ शकतो. वृषभ राशीमध्ये मंगळ असल्यामुळे पराक्रम वाढू शकतो. कर्जातून मुक्ती मिळू शकते. मिथुन राशीतील शुक्र बहुतिक सुख-सुविधा आणि धनलाभ करून देऊ शकते. शुक्र ग्रहाच्या प्रभावाने या महिन्यात काही लोकांच्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा महिना...