आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोव्हेंबरचे राशिभविष्य : जाणून घ्या, कसा राहील हा महिना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा महिना काही लोकांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणू शकतो. नोव्हेंबरच्या ग्रहस्थितीनुसार काही नोकरदार लोकांना बढती मिळू शकते. धनलाभही होईल. या महिन्यात कन्या राशीतील मंगळ आणि राहू कर्क, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी शुभ राहतील. या व्यतिरिक्त महिन्याच्या मध्यात सूर्य रास परिवर्तन करेल. आपल्या नीच राशीमधून निघून सूर्य शनिसोबत येईल. हे दोन्ही ग्रह एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत, परंतु काही राशींवर यांचा प्रभाव चांगला राहील. या महिन्यात शुक्र आणि बुधाच्या स्थितीमुळे शेअर मार्केट, इलेक्ट्रॉनिक, वस्त्र उद्योग व्यावसायिक आणि धातूचा बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी काळ चांगला राहील. शुक्र प्रेम आणि भोग-विलास कारक ग्रह आहे. याच्या प्रभावाने काही लोकांचे दाम्पत्य जीवन सुखी राहील. एकंदरीत सर्व राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना चांगला राहू शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा महिना...
बातम्या आणखी आहेत...