आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे स्वप्न पडल्यास तुम्हालाही कालसर्प दोष असल्याचे समजावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कालसर्प एक असा योग आहे ज्याच्या प्रभावाने मनुष्याला गंभीर अडचणीना सामोरे जावे लागते. काही लोकांसाठी हा योग शुभ सुद्धा ठरू शकतो. परंतु कालसर्प योगामुळे अधिक प्रमाणात कष्टच पदरी पडतात. त्यामुळे हा योग अशुभ मानला जातो. कुंडलीत कालसर्प योग अशुभ फळ देणारा असेल तर काही उपाय करून हे अशुभ प्रभाव दूर काळे जाऊ शकतात. यामुळे कालसर्प दोषाला घाबरण्याची आवश्यकता नाही. ज्योतिष शास्त्रानुसार नागपंचमी तिथी (7 ऑगस्ट, रविवार) कालसर्प दोष मुक्तीसाठी विशेष मानण्यात आली आहे. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास कालसर्प दोषाची शांती होते आणि जीवनातील सर्व बाधा दूर होतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कालसर्प दोषाचे संकेत आणि खास उपाय...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...