आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

DEAD CELLS पासून तयार झाले आहेत नखं आणि केस, सांगतात NATURE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या शरीरातील प्रत्येक भागाचे महत्त्व वेगळे आहे. शरीर विज्ञानानुसार आपले नखं आणि केस ज्या कोशिकांनी तयार झालेले असतात त्या मृत म्हणजेच डेड सेल्स असतात. त्यामुळे नखे किंवा केस कापताना आपल्याला त्रास होत नाही. शरिरावर असलेली नखे जरी मृत सेल्सने तयार झालेली असली तरी ते आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहेत.

समुद्रशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचे नखे आणि केस पाहून त्याच्या स्वभावाचा अंदाज बांधता येऊ शकतो. तसेच त्याच्या नखावर असलेल्या खुणा त्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल काही खास गोष्टी सांगत असतात. आज आम्ही तुम्हाला विविध प्रकारच्या नखांबद्दल आणि त्याच्याशी निगडित असणा-या व्यक्तींच्या स्वभावाबद्दल माहिती सांगत आहोत.

1- ज्या लोकांची नखे छोटी असतात ते कितीही उच्च व सभ्य घरामध्ये जन्मलेले असले तरी, समुद्र शास्त्रानुसार हे लोक चांगल्या स्वभावाचे नसतात. हे लोक असभ्य, स्वार्थी असतात. स्वत:चे हित साधण्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जाण्याची शक्यता असते.

2- समुद्र शास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या एका रोमकूपमध्ये एकच केस असणे शुभ असते. असे केससुद्धा उत्तम असतात. मात्र एका केसातून त्याच्या अनेक शाखा आल्या असतील तर ते व्यक्तीची शक्ती क्षीण करतात. असे लोक द्विधामनःस्थितीत दिसून येतात. ते कोणताही निर्णय यशस्वीरित्या घेऊ शकत नाहीत.

नखे आणि केसांवरून व्यक्तीच्या स्वभावाबद्दल इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...