आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिग्नेचर पाहून जाणून घ्या, स्वतःच्या आणि इतरांच्या स्वभावाच्या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यक्तीचे हस्ताक्षर त्याच्या व्यक्तिमत्त्वाची सर्वांगीण माहिती देत असते. त्या व्यक्तीचे आचरण, मानसिकता कशी आहे, हे सहज सांगू शकतो. ज्योतिष मान्यतेनुसार ज्या व्यक्तीचा जसा स्वभाव आहे, त्याची स्वाक्षरी त्याचप्रकारची असते. या कारणामुळे आपण एखाद्याची सिग्नेचर पाहून त्याच्या स्वबह्व आणि सवयीविषयी माहिती प्राप्त करून घेऊ शकतो.

काही व्यक्तींची स्वाक्षरी अतिशय छोटी असते. अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास कमी असतो. आपल्या स्वाक्षरीत झाड, फुले, हसरा चेहरा काढणारी व्यक्ती दुसर्‍यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असते. तर आपल्या स्वाक्षरीत गोलाकार काढणारी व्यक्ती आपल्या निर्णयावर ठाम असतात. काही प्रसंगी त्यांच्यात अतिउत्साहही त्यातून प्रदर्शित होत असतो.

जे लोक स्वाक्षरी करताना नावाचे पहिले अक्षर थोडे आणि उपनाव पूर्ण लिहतात ते अद्भुत प्रतिभेचे धनी असतात. या लोकांना जीवनात सर्व सुख-सुविधा मिळतात.या लोकांचे वैवाहिक आयुष्य सुखी असते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, स्वाक्षरीशी संबंधित इतर काही खास गोष्टी...