आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्योतिष: रविवारी आणि सोमवारी केले हे उपाय तर दूर होतील तुमच्या अडचणी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरात्रीच्या अष्टमी(रविवार,९ ऑक्टोबर २०१६) आणि नवमी(सोमवार,१० ऑक्टोबर) तिथिला दुर्गा पूजा करण्याचे खुप महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या पूजेने सर्व कष्ट दूर होऊ शकतात आणि धन संबंधी कामांमध्ये यश मिळू शकते. आज आपण जाणुन घेऊया उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मानुसार अष्टमी आणि नवमी तिथिवर राशीनुसार कोणकोणते उपाय करावे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या प्रत्येक राशीनुसार कोणते उपाय करावे...