आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत राशीनुसार गरबा टिप्स, पूर्ण होऊ शकते तुमची प्रत्येक इच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी नवरात्रोत्सवाची सुरुवात 1 ऑक्टोबर, शनिवारपासून झाली आहे. या नऊ दिवसांमध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देवीची उपासना करतो, परंतु उद्येश्य एकच असतो, तो म्हणजे देवीची कृपा प्राप्त करणे. काही लोक विशेष उपाय करतात तर काही गरब्याच्या माध्यमातून देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.

ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये राशीनुसार विशेष उपाय केल्यास आणि दांडियासाठी कपडे आणि टिपर्‍यांचासुद्धा राशीनुसार वापर केल्यास देवीच्या कृपेने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

येथे जाणून घ्या, राशीनुसार कोणत्या देवची उपासना करावी तसेच कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावेत आणि टिपर्‍यांचा वापर करावा...

मेष
- या राशीच्या लोकांनी स्कंदमातेची विशेष उपासन करावी. दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत. स्कंदमाता करुणामयी आहे. ही वात्सल्याची देवी आहे.

- या नवरात्रीमध्ये देवीच्या उपासनेसाठी तुम्ही तुमच्या राशीच्या ग्रहानुसार लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. यामुळे तुमच्या राशी ग्रहाची शक्ती आणि कृपा प्राप्त होईल.

- राशीचा स्वामी मंगळ ग्रहानुसार लाल चंदनाच्या लाकडापासून तयार केलेल्या टिपर्‍या उपयोगात आणाव्यात. हे उपाय तुमच्यासाठी शुभ राहतील.

इतर राशीचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...