ज्योतिष : नवरात्रीमध्ये राशीनुसार करा हे सोपे उपाय, पुर्ण होईल प्रत्येक इच्छा...
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमी तिथिपर्यंत शारदीय नवरात्री उत्सव मानला जातो. या वेळी हा उत्सव 1 अक्टोबर, शनिवारपासून 10 ऑक्टोबर, सोमवारपर्यंत आहे. हे नऊ दिवस दुर्गा देवीची साधना करुन सिध्दि प्राप्त करण्यासाठी खुप विशेष असतात. या नऊ दिवसात एखाद्या व्यक्तिने आपल्या राशीनुसार हे उपाय केले तर त्यांची प्रत्येक इच्छा पुर्ण होऊ शकते.
राशीनुसार उपाय जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...