आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शास्त्रानुसारः तुमची कोणतीही इच्छा असेल अपूर्ण तर हे उपाय केल्याने होईल पूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विन मासातील नवरात्री (या वर्षी 1 ते 10 ऑक्टोबर)मध्ये प्रत्येक दिवशी देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या नऊ दिवसांमध्ये देवीला विविध प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर प्रसाद रुपात वाटला जातो. शास्त्रानुसार या उपायाने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या तिथीला देवीला कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवल्याचे काय फळ मिळते...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...