शास्त्रानुसारः धन लाभासाठी नवरात्रीत करा 7 विलायची आणि खडीसाखरेचा हा चमत्कारी उपाय...
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर घराची दरिद्रता दूर करायची असेल तर नियमित दुर्गा देवीची पूजा करावी. जे लोक नवरात्रीमध्ये विध-विधानाने देवीची पूजा करतात, त्यांच्या घरात महालक्ष्मीचा वास असतो आणि कार्यांमध्ये बाधा येत नाही. आज आपण नवरात्रीचे असे काही उपाय जाणुन घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.