आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Year Starts From April 11: When Will Learn From Astrology, Fortune Changes When Read

हिंदू नववर्षाची सुरुवात : राशीनुसार जाणून घ्या तुमचे भविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू नववर्ष, नवे संवत्सर गुरुवार, 11 एप्रिल 2013 पासून सुरू होत आहे. या दिवसापासून विक्रमादित्याचे संवत 2070 आणि शालिवाहनाचे संवत 1935 ला प्रारंभ होईल. यावर्षी संवत वर्षाचा राजा गुरु आहे आणि नववर्षाची सुरुवात गुरुवारपासून होत आहे. सात वर्षांनतर गुरु पुन्हा वर्षभर राजा राहणार आहे, यामुळे वर्षभर गुरूची कृपा राहणार आहे. धर्म क्षेत्रामध्ये सुख-समृद्धीची वर्षा होईल. जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसे राहील नववर्ष...